आजची स्त्री कशी असावी
आजची स्त्री कशी असावी
1 min
180
फक्त लढ तू मर्दानी
आहे तू झाशीची राणी
उभे असंख्य संकटे
त्यांचं कर पाणी पाणी .....
एकवट बळ सारे
फक्त लढ तू मर्दानी
तूच आहेस दैविक
महिषासुरमर्दिनी.....
नको होऊस लाचार
तूच स्वतःला वाचव
फक्त लढ तू मर्दानी
माती कुत्र्यांना चाखव.....
अनमोल गोड कळी
तेज लावण्याची खाणी
नयनांनी कर भस्म
फक्त लढ तू मर्दानी.....
