आजची पिढी वाकडे तिकडे तोंड करी
आजची पिढी वाकडे तिकडे तोंड करी
आजची पिढी वाकडे तिकडे तोंड करी
प्रत्येकाला वाटतं मी करतो लई भारी
माझे फॉलोअर्सवर वाढलेत किती तरी
वेड लावून टाकले सर्वांच्या घरी......!
कुणी नाटक करून दाखवत
कुणी उड्या मारुन स्टंट बाजी
सुपर स्टार बनत दवाखान्यात
ऍडमिट झाल्यावर घरच्यांना
बिल भरायला भाग पाडत......!
आम्ही किती वेडे आहोत हें
जगाला दाखवून देतो आजची
तरूणाई किती मनोरंजन करून
हसवण्यात तंग आहे ह्याना कुठे
शिक्षणात रस आहे......!
म्हणे पछताओगे थोडीशी जगा
बाला बाला एक दिन की जिंदगानी
राजकारण पाहून पु
न्हा येईल
एक दिवस सगळंच पाहून
अशीच आपली आपल्या आयुष्याची
राखरांगोळी होईल तेव्हा थोडी अक्कल
येऊन वयाची साठी हातात घेऊन रस्त्यावर उतरून
डान्स करून दाखविल......!
खोटी प्रेम कहानी दाखवून डोळ्यात
पाणी आणून लोकांना त्या जाळ्यात
ओढून आईवडीलानी केलेल्या
कष्टाच्या मेहनतीवर टिक टॉक
शॉक देईल रॉक स्टार बनवून
फेमस होईल.......!
आमची भाईगिरी दाखवून
घरचा आदर्श टिक टॉक वर
सादर करील स्वतःच एक
दिवस हसू करुन मनोरंजन
दाखवील घरीं बसून तसाच
बेरोजगार युवक म्हणून
मिळविल......!