आजचा दिवस....
आजचा दिवस....
1 min
216
आजचा दिवस आहे जागतिक पर्यटन दिन,
बांधू या आपण नेहमी विविध पर्यटनाची वीण...
आजचा दिवस पर्यटन दिन करावा साजरा,
लक्षात ठेवावे पर्यटनाने मनुष्य हाेताे सुजाण खरा...
आजचा दिवस पर्यटन दिनाची गावू महती,
पर्यटनामुळे मिळतात बहुसंख्य मित्र आणि साथी...
आजचा दिवस पर्यटनाचे जाणावे महत्त्व,
हेच आहे जीवनात सुखी समाधानी आयुष्याचे सत्व...
