आज तुझी आठवण आली
आज तुझी आठवण आली
1 min
224
बरेच दिवस झाले
तुझी आठवण मला ना आली
काय झालं अचानक
आज स्मृती माझी ताजी झाली
विसरले मी तुझ्या आठवणी
पण मन माझ मनात नव्हतं
काय झालं मला आज
परत तुझी आठवण झाली
अचानक तुझा नाव ओठी आल
परत जाग्या झाल्या गेल्या आठवणी
त्याचं आठवणींच्या छायेत
आज मे पूर्ण चिंब भिजले
