आज माझ्या मनात
आज माझ्या मनात
1 min
201
रात्री झोपताना असतो विचारात
सकाळी काय करायचं ठेवून मनात
दिवसभराची यादी असते डोळ्यासमोर
सकाळी सारेच विसरतो मना लागे घोर
आज माझ्या मनात जे नव्हतं करायचं
माझ्या हातून ते नक्की पूर्ण व्हायचं
म्हणून आजकाल काही ठरवत नाही
जे जे मनात आठवलं ते ते करत राही
