आईची ओंजळ
आईची ओंजळ
1 min
321
आईच्या शब्दांची
ओंजळ चारणापाशी
संस्काराच्या तूच
घडवलीस राशी
संस्कारातून आम्हा
मिळवून दिल्या ज्योती
तुझ्यामुळे तर आज
हाती मिळाला मोती
मोत्याची जाणीव तू
दिली करून मला
आयुष्यात कधीसोडून
जाणार नाही तुला
तूच माझी देवता
तूच माझा कर्ता
असंच ठेव नेहमी
हात माझा धरता
