Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Piyush Lad

Others

5.0  

Piyush Lad

Others

आईची छाया..!

आईची छाया..!

1 min
261


आईच्या छायेत काय आहे?

आईच्या छायेत धाव आहे 

आईच्या छायेत ताव आहे

आईच्या छायेत भाव आहे

आईच्या छायेत भाव आहे


आईच्या आईच्या छायेत काय  आहे?

आईच्या छायेत धर्म आहे 

आईच्या छायेत मर्म आहे 

आईच्या छायेत वर्ग आहे 

आईच्या छायेत स्वर्ग आहे


आईच्या छायेत काय आहे?

आईच्या छायेत दूध आहे

आईच्या छायेत दात आहे

आईच्या छायेत लात आहे 

आईच्या छायेत भात आहे


आईच्या छायेत काय आहे?

आईच्या छायेत हट्ट आहे

आईच्या छायेत मन हळवं तरी घट्ट आहे

आईच्या छायेत राग आहे

आईच्या छायेत प्रत्येक भावनेचा भाग आहे


आईच्या छायेत काय आहे?

आईच्या छायेत 

आईच्या छायेत शाळा आहे

आईच्या छायेत लळा आहे

आजारपणाची दृष्ट आहे

आईच्या छायेत माझ्या आयुष्याचे कष्ट आहे


आईच्या छायेत काय आहे?

आईच्या छायेत उन्हातल्या झळेचा आराम आहे

आईच्या छायेत स्वप्नातल्या कथेचा राम आहे

आईच्या छायेत अजूनही माझ्या थकव्याचा घाम आहे

आईच्या छायेत माझ्या प्रत्येक भावनेचा लगाम आहे..!


Rate this content
Log in