STORYMIRROR

Nilesh Jadhav

Others

3  

Nilesh Jadhav

Others

आई

आई

1 min
232

आई म्हणजे देव नाही. 

आई देवाहून कमी ही नाही. 

आई म्हणजे माया, 

तप्त उन्हात मिळणारी छाया,

आई जणु देवाचीच काया. 

आई असते जगण्याची आस,

आई शिवाय वाटे सारं जगच भकास. 

तुझ्यासारखेच हे चंद्र सुर्य तारे आई, 

कधी भडक तर कधी शितल आई.....


Rate this content
Log in