STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

आई

आई

1 min
304

करावे किती आई तुझे कौतुक, अपुरे पडतात,

शब्द हे माझे नाही फेडू शकत उपकार आई तुझे !!


अमृतासमान मला तू पावला ग पान्हा जसे,

मांडीवर यशोदा आईच्या कृष्ण बाळ तान्हा!!


सर्व अवगुणांचा माझ्या केलास आई तू,

होतात माझे सर्व गुन्हे माफ असे आई तुझे न्यायालय!!


आई तुझ्या कुणीतरी गाढ झोप संपूर्ण संसारात नाही,

पुढचे सातही जन्म तुझ्या गर्भात मिळो मी एवढीच वाट पाहू!!


असे वाटते मजला जगावे पुन्हा तुझ्या मी,

पोटी तुझ्याविना सर्वच दुनिया मला वाटते खोटी!!..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन