STORYMIRROR

Prathmesh Bansod

Others

4  

Prathmesh Bansod

Others

आई

आई

1 min
392

आई आई किती ग तुझा खडतर प्रवास

या जगात या जीवनात तुला कोणी समजू शकेल का

का भाजतात तुझ्या आहारा वरती सगळेजण पोळ्या


कधी तुला बसवून विचारतील का,

काय झालं ग तुला काम करून थकवा आला असेल ग

तुला का वाटत नाही ग का म्हणून सोचते ग

सगळ्यांचा फाजीलपणा उघ ड डोळे बघ एकदा जगाकडे

जग थोडे स्वतःसाठी, ब ग शीतल वारा

बघ खुले आसमान उडग पक्षासारखे


घे ग मोकळा श्वास ,घे ग मोकळा श्वास

आई तुझी ही वेडी माया पडते मी तुझ्या पाया

तुझ्या पोटी जन्म मो हीच माझी जन्मोजन्मी आशा


Rate this content
Log in