आई
आई
1 min
264
आई: हृदयाची हाक
आई: नि:शब्द आग
आई: नाव परमात्म्याचे
आई: आई पंढरीची वारी
आई: आई गुजरात अंतरीचे
आई: वाळवंटातील पाणी
आई: आई म्हणजे संतवाणी
आई: आई नसे केेेवळ काया
आई: आई ओंजळभर माया
आई: आई अंगणातील पवित्र तुळस
आई: आई मंदिराचा उंच कळस
आई: आई गगन भरारी
आई: आई आभाळ सावली
आई: आई एक अक्षय दाान
आई: आई दुधाळ सावली
आई: आई कर्णाचे दान
खरंच आईची बरोबरी या जगात कोणीही
करु शकत नाही!
