आई
आई

1 min

51
द्रोण काव्यलेखन
पाहिलं गुरू आई
ठेवी बाळाला तू
नऊ महिने
उदरात
भेटीत
आई
ग.....
सदा करी चिंता ग
माझी लहानच
मोठं करुनि
घास भरी
तोंडात
पेच
ग....
गोडधोड भरवी
काळजी माझी
करुनि मोठं
बनवीत
मलाच
आई
ग....
शिक्षण शिकवी त
शाळेत घालुनी
संस्कार घडे
माझ्यावर
आईचे
प्रेम
घे.....
अपार कष्ट सोसि
संसार उभा करी
सारा संसार
चिंताकरी
माझी ग
माय
ग...