STORYMIRROR

Rajesh Varhade

Children Stories

4  

Rajesh Varhade

Children Stories

आई

आई

1 min
345

सर्वांचं करते 

काही न घेता 

आभाळमाया 

आई म्हणता


जगावेगळी 

आद्यगुरू 

शिकवते चालवते 

होते वाटसरू


दुःख सहुन सुख

समृद्धी देते जिवन

कुणाशी न ठावे

तिचा महिमान 


अपत्य कितीही 

जरी असले 

भेद भावना करते 

सर्वांना करी आपले


आवडी निवडी 

हट्ट पुरवते 

वेळप्रसंगी दुःख 

वाट्याला घेते


हीच सर्वांची आई 

जन्माची पुण्याई 

लाभते ममता 

प्रत्येक समई



Rate this content
Log in