आई तू गर्भपात नको ग करू!
आई तू गर्भपात नको ग करू!
आई मला नको,,,
ग मारू ,,
मी तुुझ्या पोटात,,,
आहे
मी तुुझा
अंश म्हणूूून
वाढतोय आहे,,
बाबा माझ्यावर,,
नाराज का आहेत,,,
हो ग,,,
मुलगी म्हणून,,,
जन्माला येण,,,
खराब ,,,
असतं का ग????
आई तू पण ,,,
मुलगी म्हणून,,,
जन्माला आलीस ना????
बााबा ना पण,,,
एका बाईनेेेच जन्म ,,,,
दिला ना????
मला पोटातच का????
माारण्याचा प्रयत्न का
करत आहेत???
आई मला जन्म
घ्याच आहे ग,,,,
मला जन्माला
घालशील ना,,,,
आई ,,,
मला जग दाखवशील ना????
आई,,,,,
मी काय केेले ग????
बाबा आजी
माझ्यावर
रागात का
आहेत????
मी जन्म पण घेतला???
नाही
तरीही,,,
माझी येतकी
नफरत,,,,का????
आई नको करू
गर्भपात ????
मी जन्म घेतल्यावर,,,
मोठी झाली की????
तुझा बाबाचा
मान सन्मान,,,
वाढवेन,,,
तुम्हाला,,,
दोघांना जपेन,,,
आई मला नको,,,
ग मारू,,,
आई तू गर्भपात,,,
नको ग करू
