STORYMIRROR
आई म्हणजे
आई म्हणजे
आई म्हणजे
आई म्हणजे
आई म्हणजे मंदिराचा ,
उंच कळस,
आई म्हणजे,
अंंगणातील पवित्र,
तुळस,
आई म्हणजे भजनातील,
गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे,
वाळवंटातील पिण्याचे,
असे थंडगार पाणी
More marathi poem from Tukaram Biradar
Download StoryMirror App