STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

आई कोण आहे???

आई कोण आहे???

1 min
186

आई कोण आहे??

नवीन जीवन अंकुर आहे,,!!

आई कोण आहे???

रोटर लावणारी झाड आहे,,!!

आई कोण आहे??

आई घराचे दैवत आहे,,,!!

आई भुकेल्या पोटाची

भाकर आहे,,,!!

आई कोण आहे??

आई आत्मा आहे,,!!

ओल्या मातीची मूर्ती बनवणारी!!

मूर्तिकार आहे,,!!!

आई कोण आहे??

आई मनाची शीतलता आहे,,!!

आत्म्याचाा सुकून आई आहे,,,!!

डोळ्यातून सुखाचा अश्रू येणारी,,,

ती आई आहे!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन