STORYMIRROR

Tina Pawar

Others

3  

Tina Pawar

Others

आई ची माया

आई ची माया

1 min
334

का रे देवा तू अस केला

ज्या घरात ती तुझ्या पूजे साठी

दिवस - रात्र वणवण 

पायाने फिरत होती, तिजच घर 

तू का सून केलं? 

ती आई ची काय चुकी होती कि 

तू त्या आई चा पदर सुन केलं

इवल्याशा पिल्याला का तु नेल?

ज्या घरात होती उजेड त्या घरात तू अंधार केल

इवल्याशा पिल्यामुळे ज्या आई चा होटावर

हसी होती त्या हसीला का तू नेल?

जी आई कधी न रडणारी आज त्या आईचा

डोळ्यातून अश्रू येतय रे

का रे देवा तू अस केल रे


ती आईची माया का तु घेतली

ती आईचा जीव ज्या पिल्यात होते

तू त्यालाच नेल रे.

ती आई जिवंत असताना

मुत्यू देह सारखी झाली रे

तुला हे करून काय भेटलं

का रे देवा तू अस केल रे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन