STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

5.0  

Pradnya Sonali Dhamal

Others

आई चे मन

आई चे मन

1 min
249


'जेव्हा त्याचे पंख फुलवीत नवी क्षितिजं त्याला खुणावतील

तेव्हा सारी चिंता, सारी हुरहुर मनात दवडता येणं

प्रेमाचे कुठलेही हिशोब न मांडता कर्तव्याचा अनाठायी बोजा न दावता

त्याचंसुद्धा वेगळं विश्व आहे, हे समजून घेणं.

अन् नेमक्या वेळी त्यांच्यापासून विलग होता येणं हेच तर नाही ना खरं आई होणं?


Rate this content
Log in