आई बाबा
आई बाबा
1 min
240
आई बापा जे सांगतात
ती एकदम बरोबर असते
आई बाबाचं चांगलंं
मार्गदर्शन
यशस्वी माणूस बनतो,,,
आई-बाबांनी दाखवलेला
मार्ग,,,
चांगला आणि सोयीस्कर असतो,,
आई बाबाच असतात
ते मुलांना गलत शिकवत
नाहीत,,
