STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

आई बाबा

आई बाबा

1 min
189

किती दिवस झाले आई,,,

खुल्याा आभाळाखाली,,

बसून आपण गप्पा गोष्टी

केले नाही,,,,

तु माझ्या रक्ताच्या

प्रत्येक थेंबात आहेस,,,,

कधी तुला माझी परिस्थिती ,,,,,

समजावं लागत नाही,,,

तुझ्या प्रत्येक मिट्टीला,,,

आनंदने कवटाळले मला,,,,

तू दिलेल्या प्रत्येक श्वासात ,,,

तुझा हक्क आहे,,,

कष्टाचा प्रत्येक घोट पिऊन,,,,

मला तू आणि बाबांनी घडवलं ,,,

काडी काडी कष्टाची जमा करून,,,

तुम्ही माझ्या स्वप्नांचा महाल,,,

तुम्ही दोघांनी,,,

आई बाबा बांधलात,,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन