STORYMIRROR

SWATI WAKTE

Others

3  

SWATI WAKTE

Others

आई आणि बाळ

आई आणि बाळ

1 min
12.3K

नऊ महिने बाळ 

आईच्या पोटात 

त्याची जुळली नाळ 

असतें तिथे सुरक्षित 


आई झेलते प्रहार 

असते बाळ निवांत 

करी मनसोक्त विहार 

आईच्या पोटात 


बाळ आईचे नातं 

आहे अनमोल थोर 

आईची सोबत 

बाळ निवांत आयुष्यभर 


Rate this content
Log in