STORYMIRROR
आदलाबदल
आदलाबदल
आदलाबदल
आदलाबदल
आजोबांना होती दाढी,
काकांना होती शेंडी,
आजोबांना आवडे भोपळा,
काकांना आवडे भेंडी
आजोबांना खाल्ली भेंडी,
काकानी खाल्ले भोपळा,
काकांना आली दाढी,
आजोबांना आली शेंडी
मग एकमेकाकडे पाहूून
दोघेेेही हीरमुसले
More marathi poem from Tukaram Biradar
Download StoryMirror App