STORYMIRROR

Mahesh Raikhelkar

Others

4  

Mahesh Raikhelkar

Others

"आधुनिकता"

"आधुनिकता"

1 min
258

अंगप्रदर्शन करण्याची आहे फॅशन

चित्रविचित्र वागण्याची आहे फॅशन

फॅशन फॅशन फॅशन

हि कसली फॅशन

बाहेर खाण्याची आहे फॅशन

कुढेही सेल्फी काढण्याची आहे फॅशन

फॅशन फॅशन फॅशन

हि कसली फॅशन

नवऱ्याला एकेरी बोलण्याची आहे फॅशन

सतत खरेदी करण्याची आहे फॅशन

फॅशन फॅशन फॅशन

हि कसली फॅशन

सोशल मेडिया वर अपडेट टाकण्याची आहे फॅशन

जोरात गाडी चालवण्याची आहे फॅशन

फॅशन फॅशन फॅशन

हि कसली फॅशन

मुळच्या सौन्दर्याला नाही लागत फॅशन

हिऱ्याच्या चमकण्याला नाही लागत फॅशन

फॅशन फॅशन फॅशन

नको असली  फॅशन


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ