STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

अ आ इ...

अ आ इ...

1 min
382

ज्यांच्या शिकवनीशिवाय

जीवनाला नाही अर्थ

ज्यांच्या संस्काराविना

हे जगणे असे व्यर्थ

अशा गुरुंची थोर असे पुण्याई

आई नंतर पुजावे त्यांना

ज्यांनी शिकवले अ आ इ..



Rate this content
Log in