STORYMIRROR

Rahul Sontakke

Others

3  

Rahul Sontakke

Others

26/11

26/11

1 min
353

ज्ञानात ज्ञात झाल्या गोष्टी 

विज्ञानात सार सामावल 

26/11 च्या दहशती हल्ल्यात 

जवानांनी नाव कमावलं 


प्राणाची आहुती देणारे 

   आजही आठवण येते 

   देशाला वाचविण्यासाठी 

   मुंबई हल्ला साक्ष देते 


जवानांबरोबर 

सामान्य नागरिकांचा ही प्राण गेला 

स्वःता चा प्राण अर्पण करून 

जवानांनी कट उध्वस्त केला 


   ही भारत भूमी  

   सर्व धर्म समभावाने नटलेली 

   माझा देश महान 

  अंगात आग ती पेटलेली 


लपून कसले करता  

तुम्ही वारंवार हल्ले 

शांतता भंग करण्यासाठी 

माथ्यात तुमच्या सडलेले सल्ले            


Rate this content
Log in