नको ते हार माणिक मोत्यांचे नको ती वचन खोटी चंद्र - ताऱ्यांची
कदाचित कालाच्या प्रवाहात मी बदललो असेल, पण मूग गिळून बसायचे सोडले आहे मी
लाकडं ओली आहेत रे घासलेट टाक बाजूने...
उपयोग होईल त्याचा...पुन्हा माणूस होण्यास
पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा यांना माझा असे सलाम
कळली चुक मजला, माफ कर बाई