खेळ हा प्रेमाचा भातुकलीचा कधी प्रेम कधी भांडणे कधी हसणे कधी रडणे संसार संसार नाही खोटा करा कष्ट मिळवा नोटा
पोटभर जेवा बरं आग्रहाणं ती म्हणते...
माझी गोंडस परी खेळत होती घेऊन बाहुली
खेळ होता भातुकलीचा तो तू उधळून गेला
वाटते जावे बालपणात !
चारोळ्याची मैफील सजली आज बालपणात,