भातुकलीच्या...( चारोळी.)
भातुकलीच्या...( चारोळी.)
1 min
560
मोठेपणीच्या कटकटी बघीतल्या की
वाटते जावे बालपणात !
अन् मन रमवावे त्या
भातुकलीच्या खेळात...