I'm Shubhangi and I love to read StoryMirror contents.
कधी काढूनी मनसोक्त खोड्या, आणि स्वतः मात्र निखळ हसायचे कधी काढूनी मनसोक्त खोड्या, आणि स्वतः मात्र निखळ हसायचे
होऊन फुलपाखरू बागडावे, धरून उराशी हीच आस होऊन फुलपाखरू बागडावे, धरून उराशी हीच आस
एके दिवशी माझा पारवा आलाच नाही मी त्याची खूप वाट पाहिली, पण व्यर्थ... एके दिवशी माझा पारवा आलाच नाही मी त्याची खूप वाट पाहिली, पण व्यर्थ...
तरी मजला त्याच विश्वाचा ध्यास, माझं बालपण होतं किती झक्कास तरी मजला त्याच विश्वाचा ध्यास, माझं बालपण होतं किती झक्कास
पोरीच्या नितळ डोळ्यांमध्ये दिसते फक्त तिची आई पोरीच्या नितळ डोळ्यांमध्ये दिसते फक्त तिची आई
नयनी अश्रू दाटुनी येती, ओघळती घळा घळा। पदराला मग पुसुनी डोळे, बांगड्यांशी उगाच चाळा। मातृहृदय पिळवट... नयनी अश्रू दाटुनी येती, ओघळती घळा घळा। पदराला मग पुसुनी डोळे, बांगड्यांशी उगाच च...
तुझा रुसवा म्हणजे खळाळणारा झरा, जशा बरसती श्रावणातल्या जलधारा तुझा रुसवा म्हणजे खळाळणारा झरा, जशा बरसती श्रावणातल्या जलधारा