Love to express myself through writing
मनाच्या पुस्तकाने आयुष्याची कहाणी रचली मनाच्या पुस्तकाने आयुष्याची कहाणी रचली
चंद्राची शांतता हवीय, मनातलं सांगायला कारण एकटा तोच आहे साक्षीला चंद्राची शांतता हवीय, मनातलं सांगायला कारण एकटा तोच आहे साक्षीला
ही जगाची रीत आहे पण सुख समाधान आपल्या मानण्यावरच आहेत ही जगाची रीत आहे पण सुख समाधान आपल्या मानण्यावरच आहेत
सहवासात सख्याच्या प्रेम येते बहरूनि, सहवासात सख्याच्या प्रेम येते बहरूनि,
वाटे माहेर सुरेख, त्या परक्या धनाला। अशा माहेराची सर, कशी येईल सासरला। वाटे माहेर सुरेख, त्या परक्या धनाला। अशा माहेराची सर, कशी येईल सासरला।
स्वप्नच जणू ते अधुरे.. पूर्ण व्हावया सखया तुझी वाट पाहे स्वप्नच जणू ते अधुरे.. पूर्ण व्हावया सखया तुझी वाट पाहे
बावऱ्या प्रितीतला केवडा उमलला. .. अधिर चांदण्यातला चंद्र तो घायाळला.. बावऱ्या प्रितीतला केवडा उमलला. .. अधिर चांदण्यातला चंद्र तो घायाळला..
तु सुगंध आपल्या सहवासातला... तु मोगरा वेणीतला दरवळणारा... तु सुगंध आपल्या सहवासातला... तु मोगरा वेणीतला दरवळणारा...