Shital Amar Kale
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

22
Posts
5
Followers
1
Following

Love to express myself through writing

Share with friends
Earned badges
See all

अनुभवाच्या मंदिराला गर्वाचा कळस चढवला की पाया नकळत च कमकुवत होतो..........

अनुभवाच्या मंदिराला गर्वाचा कळस चढवला की पाया नकळत च कमकुवत होतो..........

पानगळ.....आयुष्याचा अखेरचा क्षण, तो सरणारच..पुन्हा नव्याने जन्म घेऊन बहरायला.....

कोणतंही नातं किनारा आणि बंदर यासारखं असावं, जिथे थांबून थोडं विसावल्यासारखं वाटावं..........

जेव्हा सगळं शांत आहे, norrmal आहे असं वाटतं त्याच वेळी मनाचा आतला कलकलाट सुरु होतो -Shital kale

मोगऱ्याच्या सुगंधासारखा आयुष्यात माझ्या तू असाच दरवळत राहा, विश्वासाच्या वेलीवर प्रेमाच्या फुलांनी असाच बहरत राहा... -Shital kale

जगावं तर पावसाच्या थेंबासारखं, जो स्वतः बरसून इतरांच्या आयुष्यात आनंदाचा ओलावा भरतो... -Shital kale

तुमसे दूर होना मजबुरी थी, दिल में कहीं तो तुम्हारे साथ जिने कि ख्वाईश भी थी, आपका प्यार देखकर, जिंदगी ने अपना फैसला खुद हि बदल दिया, मजबुरी को हराकर हमारी ख्वाईश को जो चुन लिया...

जीवन असा Camera आहे की माणूस स्वतःच्या सोयीनुसार त्याला Adjust करतो. - Shital Kale


Feed

Library

Write

Notification
Profile