✨i don't want perfect life.i want happy life💞
गेलेले गोड क्षण पुन्हा पुन्हा आज जगावे वाटते गेलेले गोड क्षण पुन्हा पुन्हा आज जगावे वाटते
पुन्हा आठवले ते क्षण की हरवून जाते मन पुन्हा आठवले ते क्षण की हरवून जाते मन
क्षण तो अल्लडपणाचा पावसात भिजण्याचा, कधी रानात फुलपाखरू होऊन फिरण्याचा क्षण तो अल्लडपणाचा पावसात भिजण्याचा, कधी रानात फुलपाखरू होऊन फिरण्याचा
बालपणीच्या आठवणीत होते मन वेडे हे गुंतले बालपणीच्या आठवणीत होते मन वेडे हे गुंतले
बोलताना मनातले शब्द ओठांवरून परत जाते बोलताना मनातले शब्द ओठांवरून परत जाते
यश मिळवण्याचा ध्यास ठेव मनी विश्वास ठेऊन स्वतःवर घे झेप गगनी यश मिळवण्याचा ध्यास ठेव मनी विश्वास ठेऊन स्वतःवर घे झेप गगनी
रंग हा प्रेमाचा होळीचा आनंदाने लावू रंग हा प्रेमाचा होळीचा आनंदाने लावू