I'm shobha and I love to read StoryMirror contents.
शब्दफुले फुलतात, मनाच्या हिरवळीत , रेशीम मखमलीत, शब्द दरवळतात ... शब्दफुले फुलतात, मनाच्या हिरवळीत , रेशीम मखमलीत, शब्द दरवळतात ...
सप्तरंगांची उधळण, करी इंद्रधनूची कमान सप्तरंगांची उधळण, करी इंद्रधनूची कमान
तसे शब्द मनी करती घर, जणू हृदयात खोलवर शब्दांनी रुजावे तसे शब्द मनी करती घर, जणू हृदयात खोलवर शब्दांनी रुजावे
चाहूल सणासुदीची, स्वारी ती भाऊरायाची चाहूल सणासुदीची, स्वारी ती भाऊरायाची
नवे पोशाख घालून मिरवती सारेजण अंगावर अलंकार शोभती सुंदर नवे पोशाख घालून मिरवती सारेजण अंगावर अलंकार शोभती सुंदर
बाप छत घराचं, अन घराचा आधार , त्याच्याविना नाही चाले , चाले हा संसार .. बाप छत घराचं, अन घराचा आधार , त्याच्याविना नाही चाले , चाले हा संसार ..
या थेंबांत विसावून, जा जगास विसरून या थेंबांत विसावून, जा जगास विसरून