None
झुंजुमुंजु किरणांची सप्तरंगी वहिवाट झुंजुमुंजु किरणांची सप्तरंगी वहिवाट
मोहमाया खोटे आसू निरपेक्षा आत्मा पाही मोहमाया खोटे आसू निरपेक्षा आत्मा पाही
पाठलाग कस्तुरीचा झुले चैतन्य सुगंध पाठलाग कस्तुरीचा झुले चैतन्य सुगंध
पाठीराखा सद्गुरू पैलतीरी सोडणार पाठीराखा सद्गुरू पैलतीरी सोडणार
विरहाच्या सावलीत खेळ नियतीचा भारी विरहाच्या सावलीत खेळ नियतीचा भारी
निष्पाप देहास मोक्षपदाचा आसरा निष्पाप देहास मोक्षपदाचा आसरा
समर्पित तनमन स्थितप्रज्ञ योगदान समर्पित तनमन स्थितप्रज्ञ योगदान
काव्यांगणी अप्रतिम रचना काव्यांगणी अप्रतिम रचना
सत्य प्रकाश शिंपत हित समाज रक्षण दिपोत्सव कोहिनूर अलौकिक पखरण सत्य प्रकाश शिंपत हित समाज रक्षण दिपोत्सव कोहिनूर अलौकिक पखरण
अद्वितीय ज्ञान देणारी आयुष्याचा अर्थ शिकविणारी रचना अद्वितीय ज्ञान देणारी आयुष्याचा अर्थ शिकविणारी रचना