Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

वाटाड्या The stranger...

Others

4.0  

वाटाड्या The stranger...

Others

निगेटीव्हिटी

निगेटीव्हिटी

1 min
497


खूप लोक म्हणतात मी फार negative mindset बाळगणारा आहे. किंवा मी फक्त negativeच बोलतो. पण कसं आहे माहितीये का ?? नकारात्मक विचार केला ना की point of views लवकर clear होतात असा माझा समज आहे. प्रश्नांची उत्तरे लवकर मिळतात . May be I am not totally correct but at list I am not totally wrong right? काही लोक फक्त power of positivity ला जास्त preference देतात . पण एक गोष्ट सांगा याने प्रश्न सुटतात का??? Mindset clear होतात का??? प्रत्येक जण आपले वेगळे वेगळे मत मांडु शकतो यावर !!! आणि असे पण लोक आहेत ज्यांना प्रश्नच पडत नाहीत or may be त्यांना यात गुंतायचच नाहीये असे काहीसे भाव असतात.I accept the fact that I have negative mindset but lots of reasons behind it !! कारण मला प्रश्न पडतात मी सकारात्मक दृष्टिकोन नाही ठेवत !! पण एक माञ आहे याने mindset, way of thinking खुप पक्की होते. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जिथल्या तिथे मिळतात . I am not deny the fact but life is so simple we make it complicated !!

अतीत मे जीना सौगात नही

भविष्य मे जीने मे बात नही

जीना है तो आज जी ले बंदे

सोचे तो हात मे रात नही...


my views r bold and clear thats why I cant stop in ways !!! 

"stranger mean philosopher, finder but for me stranger is identity "

I am proud to be STRANGER 

वाटाड्या The stranger


Rate this content
Log in