STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

अभंग

अभंग

1 min
117

संत लोटांगणी,मज लाज नको मनी!!१!!

मी तो तयाचा अंकित संत भक्त्त भागवत!!२!!

धर्म जायचेनी कळे, बीज संस्काराचे फळे!!३!!

म्हणे संतदास तेची जिने भले संत संघष्टने!!!४!!


Rate this content
Log in