STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

रंग माणसांचे

रंग माणसांचे

1 min
267

मी पाहिले रंग माणसांचे

जणू होते रंग सरड्यांचे


उपयोगा न आले कोणीही

सारे होते कुंपणावरचे


विश्वास तुटता अश्रू फुटे

हात न आले पुढे कुणाचे


मित्र, आप्त न कोणी कामाचे

बोल माझे हे अनुभवाचे


गरज होती तेव्हा पांगले

का म्हणावे मी त्यांना आपले


Rate this content
Log in