सावली
सावली
1 min
1.8K
सावली म्हणजे खास
जगण्याची आस
प्रेमाची अढळ साथ
अंधारातला भास
सावली म्हणजे काय असते
असणाऱ्याला दाखवते
नसणाऱ्याला भासवते
अंधाराला राखते
सावली ती सावली
भूताची माऊली
मानवाची सहेली
काळोखाला मोहली