STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

कौटुंबिक वात्सल्य

कौटुंबिक वात्सल्य

1 min
337

आई बाबा त्यांच्या कामकाजात

व्यस्त |

आजी जवळ नातवंड रमलीय की

मस्त||१


रामायण महाभारतातील सांगते

कथा छान|

संस्कारांच धडे देण्याचा तिचाच 

असे मान||२


सोनुली बाहुली हाती शोभते  

फ्राक तिच्या मापाचा|

दादाला असे नवल त्यांच्या मंद

हास्य वार्ता लापाचा||३



Rate this content
Log in