आभासी जगात
आभासी जगात
1 min
537
आभासी जगात
सगळच कसे
हवे हवेसे वाटते
पण....
तेच हळूहळु
खरं रूप
धारण करुन
जवळ येतं
तर...
नको नकोस
काटा आहे
असे वाटतं!!!