विमो इज विमो...
विमो इज विमो...


विमोच विचार ऐकून बरेच जण म्हणाले हा कधीही काहीही कोणत्याही विषयावर लिहत बसतो.. याच्या हृदयाचा ठावठिकाणा काय तो कळत नाही.... विमो ला हे सर्व कळले..
विमो ने अनोळखी हजार व्यक्तीनां भावनेच्या शिडीकरुन आपल्या हृदयात उतरण्याची परवानगी दीली.!
बाहेर जमलेल्या लोकांनी बरीच वाट पाहीली म्हटले कोणी जर आले आत फिरुन वर तर विचारता येईल.. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी सापडतील...
आत मधून काहीच प्रतिसाद नाही आला..
कारण आता..
आत मधल्या हजार अनोळखी लोकांनी विमोच्या हृदयात राहणे अधिक पंसद केले.