तगमग मनाची..
तगमग मनाची..


आज परत लिहायचा योग आलाय.! कारण काय तर नेहमीच !! कय चालयय काहिच समजत नाहीये. एकीकडे वाटत की गाडी रूळावर आलीये तर दुसरीकडे वाटत की आपण चुकत तर नाहीये ना??? कारण नोकरीच्या क्षेत्रात स्पर्धा आहे पण काम करुन ही समाधान का मिळत नाहीये कोणास ठाऊक ?? काहितरी वेगळं करुन पाहाव म्हणल की पर शुन्यातून सुरुवात !!! काय कराव ?? कस कराव?? का कराव?? असंख्य प्रश्न !!! कदाचित नियतीने काहीतरी वेगळे ठरवलेल असाव !! पण मन अस थारावर नाहीये !! सवय झालिये आता पण एक नेहमीच पडनारा प्रश्न !! मीच का?? याच उत्तर कधी भेटनार काय माहित !! पण एक आहे नेहमीच नव्या अडचणींच स्वागत माझ्या हातानेच होतय अस दिसतय 😅😅😅!! असो मी तयार आहे आता !! बघु कोण टिकत ?? पण एवढ आहे बोलल ना की थोड हलक आणि relax वाटत !! सगळ्यांनी बोलायला पाहिजे कारण अडचणी सगळ्यांनाच आहेत ना !! व्यक्त व्हा !! दडपणात मानवी बूद्धीची कार्यक्षमता मंदावते!! त्यामुळं नैराश्य येत !! Soo बोलत चला !!
बात करनेसे परेशानिया हल तो नही हो सकती पर हा कम जरुर हो सकती है !!!
उम्मीद कभी हमें
छोड़ कर नहीं जाती
बल्कि..
जल्दबाजी में हम ही
उसे छोड़ देते हैं .....
वाटाड्या The stranger ....