शेतकरी (अति लघु कथा)
शेतकरी (अति लघु कथा)
1 min
215
एक शेतकरी शेत नांगरायला शेतात निघाला. तेवढ्यात पुण्यावरून आलेला नातू म्हणाला.."अहो आजोबा कुठे चाललात"? 'लॉकडाऊन आहे ना' त्यावर शेतकरी आजोबांनी आपल्या नातवाला हसत हसत म्हणाले "शेतकरी थांबला तर जग मरेल" शेतक-याला कधीच लॉकडाऊन नसतं!! म्हणून तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. शेती नाही तर काहीच नाही.
