प्रवास परतीचा...
प्रवास परतीचा...
नमस्कार आज परतीच्या प्रवासाला सुरुवात झालीये! बघता बघता 8 दिवस कसे संपले कळाल पण नाही राव! माझी पहिली long trip ! साला काय feeling आहे ! मस्त अप्रतिम अद्वितिय खरच खुप मजा आली . खुप काही शिकायला मिळाल ! नविन ठिकाणी चांगलीच वाट लागते माणसाची ! काहिच माहित नसत पण तरीपण जुळवुन आणल ! आणि other state मध्ये भाषा राहणीमान खुपच अडचणीचा कार्यक्रम असतो ! आणि त्यात माहितीचा अभाव ! असली भयानक वाट लागते ना काय सांगू! पण मजा येते सगळ करतांना ! असो पण आता back to struggle now! खुप आनंद, आठवणी, नवे अनुभव घेऊन चाललोय ! आणि ही तर सुरुवात आहे ! So lets go for it!! आणि हो thanks तुम्हाला पण ! कारण माझी बडबड तुम्ही सहन करताय !
thanks for that ! thanks for ur support !
अशीच साथ राहू द्या ! आज खरतर सुचत नाहिये ! Cant express these feelings properly ! असो आज के लिए इतना ही !!
लवकरच पून्हा भेटु नविन विषय नविन अनुभव घेऊन !
so stay tunned ok! आणि please subject choice मध्ये खुप अडाणी आहे मी ! So please मला comments मध्ये subject सुचऊ शकता ! I hope मी निराश नाही करणार तुम्हाला ! So I am waiting for new subject ok ! and u know what subject is a better way to communicate ! so please suggest me subjects!
Thanks ...
जाते जाते कुछ अल्फाज may be u will relate !
शतरंज सी जिन्दगी में कौन किसका मोहरा है,
आदमी एक है मगर सबका किरदार दोहरा है..
वाटाड्या the stranger...