ANJALI Bhalshankar

Children Stories Classics

2  

ANJALI Bhalshankar

Children Stories Classics

प्रजा सत्ता क दिवस .

प्रजा सत्ता क दिवस .

3 mins
91


26 जानेवारी. भारताचा प्रजासत्ताक दिवस. असा दिवस ज्या दिवशी प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने,आपलया देशाप्रती असलेल्या प्रेम, आदर,अन सन्मानान ओतप्रोत भरून येईल अशा या प्रजासत्ताक दिनी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा . पंरतु नक्की आपल्यापैकी कीती जणांना या दिवसाच महत्व, किंवा सखोल ज्ञान आहे.काय आहे हा प्रजासत्ताक दिवस तर फकत एका दिवसाची सरकारी सुटटी! नाही तर आपला स्वाभिमान आहे संविधान.आपण नेहमीच रिपब्लिक,दिन,प्रजासत्ताक दिन,constitution हे शब्द ऐकत असतो. रिपब्लिकन शब्द हा लॅटिन भाषेतून आलेला आहे ज्याचा अर्थ आहे असे काही जे फकत लोकांशी किंवा प्रजेशी,अथवा गण,म्हणजेच लोकानी चालविलेल तंत्र अथवा शासन होय.ज्यात देशांतील लोकच त्या देशाचे सरकार असतात. लोकांनी लोकासह,लोकांसाठी चालविलेली व्यवस्था म्हणजे प्रजातंत्र होय. हि व्यवस्थाच लोकांना आपले अधिकार बहाल करण्याची सशक्त शकती आहे जीला democratic system असे म्हणतात. जे अब्राहम लींकनेही सांगितले होते.लोका द्वारे चालविलेले शासन म्हणजे हेच होय. का पडली गरज प्रजा सत्ताकाची किंवा लोकशाहिची तर आपल्याला माहितीच आहे हजारो वर्षेपासून राज्यसत्ता अस्तित्वात होत्या जगात आणि अजूनही काही आफ्रिकी,अरेबिया देशात राजसत्ता म्हणजेच राजांचा मुलगा राजा,मग तो त्या पदासाठी लायक असो अथवा नसो, मग जो खरा लायक व हकदार आहे त्याच्या अन्यायाला या लोकशाही द्वारे वाचा फोडू शकतो आपणं फार पुर्वीचेच ऊदाहरण दयायचे तर रोमण साम्राज्य होय त्यांच्यावर शेकडो वर्ष राज्य करणारया ईत्रसकी राजपरीवारापासून मुकती मिळविणयासाठी अशी राज्य व्यवस्था निर्मान केली ज्यात जनता आपल्या प्रतिनिधी ची निवड करेल जो त्यांच्या कडून राज्य सेवक म्हणून काम करेल म्हणजेच कोणी एक व्यकती राजा किंवा शासक असू शकत नाही.जो शकतीशाली असेल. पुढे हि पद्धत जगातल्या अनेक देशांनी अवलंबली ज्यात आपला भारत देशही अग्रेसर आहे. पंरतु लोकशाही, किंवा प्रजा सत्ताक राज्य निर्मान करणे सोपे नव्हे त्यासाठी गरज असते संविधान किंवा एक असे constitution जे सर्व समावेशक असेल आणि त्यासाठी निवडलेले प्रतिनिधी ही व्यापक विचारांचे न्याय व्यवस्थेचे तज्ञ,हवेत मुख्य म्हणजे संविधान त्या हूनही मोठे असेल जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे राज्याचे, सर्वोच्च ,शक्तीचे वितरणाची जबाबदारी पार पाडेल म्हणूनच स्वातंत्र मिळणयापूर्वीच 9 डिसेंबर 1946 साली संविधानाबाबत चर्चा होऊन एक समिती स्थापन करण्यात आली ज्यात,महामानव डाॅकटर भीमराव रामजी आंबेडकर हे अध्यक्ष स्थानी होते.त्यांनी दोन वर्ष अकरा महीने, अठरा दिवस अहोरात्र काम करून 26नोव्हेंबर 1949या दिवशी,या दिवशी भारताचे सर्वोच्च सविधान सभेत प्रस्तावित केले. म्हणूनच हा दिवस constitution day, Republican day,म्हणून साजरा केला जातो.त्यानंतरचा ऐतिहासिक दिवस 26जानेवारी 1950होय या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवहरलाल नेहरू यांनी संविधाना तमाम भारतीयांसाठी सन्मान पूर्वक बहाल केले कारण वीस वर्षांपूर्वी याच दिवशी राष्ट्रीय काँग्रेस ने भारताला स्वराज्य घोषित करून लाहोर मध्ये पंडीत नेंहरूनी तिरंगा फडकवला होता.त्या महान विदुषिला शतशः प्रणाम आहे ज्या व्यक्तीने हे महान संविधान बनवायला अपार मेहनत घेतली.ते म्हणजे डाॅकटर भीमराव रामजी आंबेडकर होय. दिवस खरतर मानवा व स्वतंत्रतेचा उत्सव आहे भारत भर आभिमान आनंद ऊत्साहाने सामान्यांतला सामान्य नागरीकही हा उत्सव आपापल्या परिने साजरा करतो. छोटे मोठे राष्ट्र ध्वज आपल्या वाहनांवर, घरांवर लावित असतो. आपल्या स्वतंत्र विरास आठवत असतो त्यांच्या प्रती आदर, सन्मान, गर्व, आभार व्यकत करतो. विवधता असुनही एकता दर्शविणारं आपलं सविधान जगातल एकमेव संविधान आहे म्हणूनच ताठ मानेने राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणताना अंगावर शहारे येतातच. प्रजासत्ताक दिनी शाळा सरकारी कार्यालय, कॉलेज,सर्व राज्य, राज्य सभा,लोकसभा संसदेत राष्ट्रीय ध्वज आपला तिरंगा अतिशय सन्मानाने स्वाभिमानाने फडकतो.या सारयावर कळस चढवतो तो दिल्लीतील राजपथावर होणारे सशस्र सेनेचे संचालन होय!ज्याची सुरुवात इंडिया गेटवरून होते जिथे भारताचे मा.पंतप्रधान देशासाठी बलीदान देणारया शहिद जवानांच्या स्मृतीपित्यारथ अखंड तेवणारया शहिद जवान ज्योतीला अभिवादन करतात.पुष्प सुमन अर्पन करून श्रद्धाजंली वाहतात. मग देशाचे महामहिम राष्ट्रपती राष्ट्रीय ध्वज फडकवतात.ज्याला एकवीस तोफांची सलामी देतात.  सशस्र सेनाबल, आपलया मिसाईल, अत्याधुनिक हत्यारे, तोफा, तंत्र ज्ञान ई.चे दिमाखात प्रदर्शन जगाला दाखवून देतो. मा.राष्ट्रपती सेनेतील वीर जवान,व देशातील साहसी,धाडसी काम केलेले नागरीक तथा मुलांना गौरवपत्र देऊन सन्मानित करतात मुलांची तर हत्तीवरून परेड निघते. वायू दल आपल्या असामान्य अतुलनीय प्रदर्शनाने भारावून टाकतो.हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करून या शानदार सोहोळयाला चार चांद लावतो. असा हा गौरव शाली दिवस आपल्याला दाखवायचा आपल्या पूर्वजांनी देशप्रेमी वीर साहसी, मुलनिवासी भुमी पुत्रांनी आपल्या जिवाच बलीदान दिले आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.प्रत्येक नागरिकांच्या आत्म सन्मानाचे रक्षण करणे आपले परम कर्तव्य आहे जेणेकरून आपला लोकशाही, दिवस खरया अर्थाने सार्थ होईल.


Rate this content
Log in