Gangadhar joshi

Others

2  

Gangadhar joshi

Others

पोस्टमन

पोस्टमन

2 mins
780


संच्या च सात वाजल असतील नसतील दिवस मावळा हुता सगळीकडे कामाची गडबड सुरू हुती कोणी म्हसरा नचं धारा काढीत हुत. कोणी दळाप घेवून गिरणी कड चाललं हुट समोरच्या पारावर म्हातारी कोतारी बसली हुती चीलमी चा धूर निघत हूता चिलीम ह्या हतातन त्या हातात फिरत हुती.

पोरं टोर मधीच गलका करीत हुंदरत हुती तेवढ्यात कोणतरी आपली फट फटी वरून जनावराचा वैरण अनित हुतं त्याच एक चाक अडव पडलेल्या कुत्र्या च्याच शेपटी वरून गेलं तस कुत्र केकटत मुलांच्या घोळक्यात शीरल तशी मुल घाबरली व धावपळ चालू झाली.

त्यातल एक पोरग गटारीत पडल. 

तशी सगळी जन नाम्याला शिव्या घालीत हुतं नाम्या चावडी वरचा शिपाई त्याला गावात पाणी सोडणे व खांबावर फुजे घालून सिटी लाईट चालू करण्याचा मान हुता तसा निरोप गेल्यावर नम्या सायकल घेवून आला व एकाच डोळ्याने त्यांनी सिटी लाईट चालू केली. रस्त्यावर उजेड पडला तस सगळी च मुल गलका करू लागली तेवढ्यात एम 80 घेवून बाबा साब दिसला ह्यो बाबा साब म्हणजी गावचा पोस्टमन ह्यो पठ्ठ्या सकाळी अँकलीं वरून डाक घेवून आला की तडक डाक घरी टाकायचा नंतर न्याहरी करून नीट शेतात जावून दिवस भर शेती काम करून येताना भला जंग वैरण बिंडा घेवून दावणी त टाकला की मग कपड बदलून च्या घेवून तोंडात तंबाखू चा बार भरला की मग गावातील डाक बटवडा चालु. एकेक अळी संपवत त्यो वडा च्या झाडा ला फेरी मारीत आमच्या अळीत येणार तेवढ्यात त्याला बंड्या नी धरला थांब की जातुस कुठ वाईच तंबाखू देवून जा तसा बाबा साब उतरला सायकल कमरला लावून हात बंडी च्या खिश्यात घातला व चंची काढून बंड्याला दिली तस हावरट पणाने तंबाखू हातात घेतली व चुना लावून चोळीत दोन बोटांनी बार अलगद तोंडात टाकत म्हणला, ' हिक्कड कुठ तसा बाबा साब म्हंला डा कट र साहेबांचं पार्सल आलाय, देवून येतू लगेच. तिथं मारुत्या न्हावी आला चल मी बी येतु, मला बी जरा पोट बिघडल हाय त्यांना दावतो' पण डाक्टर च कसला डाक आलाय पोस्टमन म्हणलं,

माझं काम फकस्त पोच करायचं

नसत्या चांभार चवक्ष्या मी रिकामा न्हाय ते बी खरच गा मी म्हणतोय एवढं मोबाईल अल वाटा साप अल आनी डाक कसली तस मारुत्याच बराबर हुतं...

पोस्टाचे काम सगळ च संपल मोबाईल वर बोलय येत मासेज देता इतो मग फारतर लगीन चिट्या कुठ यलासी राखी एवढ्या पतुर च पोस्टा च काम राहील हुतं

तस दोधबी पिंका टाकत माझ्या दवाखानामध्ये पोहचलं 

मी पण वाट बघत होतो त्याच्या हातात पाकीट बघितल्यावर कळाल की हे

अनमोल अश्रु आहेत 

आन अस गाजावाजा करत ह्या

संग्रहाच एकदा आगमन झालं


सांच्या च सात वाजल हुतंRate this content
Log in