STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Children Stories Others Children

3  

शब्दसखी सुनिता

Children Stories Others Children

ऑनलाईन शाळा

ऑनलाईन शाळा

3 mins
264

    सत्यम शाळेत शिकत होता. तो सातवीत शिकत होता. खुप छान दिवस जात होते. तोमित्रांसोबत शाळेत जायचा. वेळ कधी नीकुठे निघून जायचा, त्याला कळतही नव्हत.चांगला अभ्यास सूरू केला. वार्षीक परीक्षाजवळ आलेली असताना जगात सगळीकडेकोरोना नावाचा विषाणु आला. त्यामुळेसगळ जगच ठप्प झाल. कोरोनामुळे अनेकलोकांचा बळी घेतला. महाराष्ट्रातही याचाझपाट्याने प्रसार सूरू झाला. दिवसेंदीवसरूग्णसंख्या वाढू लागल्यामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली. कंपन्या, शाळा,ऑफीसेस, कार्यालये, माॅल, हाॅटेल, गार्डन,मंदीर, पर्यटन स्थळे सगळच बंद करण्यातआल. सत्यमला तर सूरूवातीला खुप भितीवाटायची. तेव्हा आईवडीलांनी त्याला याविषाणूबाबत समजावून सांगितल. शाळाबंद झाली, त्याचे मित्र भेटेनासे झाले. फोनवरच त्यांच काय ते बोलण होत होत. भेटण हीबंद झाल. विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुसकानहोऊ नये, तसेच परीक्षा व क्लास सगळचसत्यमच ऑनलाईन सूरू झाल. अभ्यासमोबाईलवरच चालल होत. त्याला त्याचीआई सपोर्ट करायची. बाबा तर ऑनलाईनकामात बिझी राहायचे.


रोजच ऑनलाईनक्लास असे. शाळेमुळे तो लवकर उठायचा.आता ती सवय मोडली होती. मग आई त्यालाआठवण करायची.... " सत्यम उठ ना, तुझा आता ऑनलाईन क्लास आहे. "सत्यम - " आई , झोपू दे ग पाच मिनीट,पण क्लास आहे म्हटल्यावर त्याला उठावचलागे. मग ऊठून पटापट तो तयारी करून ऑनलाईन क्लासला जाॅईन व्हायचा.सूरूवातीला आईला त्याला सांगाव लागे.पण नंतर त्याला जमायला लागल. क्लास,होमवर्क सगळ मोबाईलवर चालू होत.    सगळ ऑनलाईन सूरू होत सत्यमलाकधी कधी या परीस्थीतीचा आणि क्लासचाकंटाळा यायचा. पण त्याला आई समजावयाची. त्याला मित्रांना भेटायची आणि पुन्हा शाळासूरू होईल नवीन शैक्षणिक वर्षात अशीआशा होती. त्याला शाळेची खुप आठवण यायची. कधी पुन्हा शाळा भरेल आणिकधी मी मित्रांना भेटतो. अस त्याला झालहोत. आई बातम्या बघायची त्यामुळे सत्यमतिच्याच मागे लागायचा... " आई, सांग ना,कधी माझी शाळा सूरू होईल, कधी जाईलग हा कोरोना... " आईलाही त्याची मनाचीअवस्था समजत होती. तिच कंटाळलीहोती या परिस्थितीला. पण आपल्या सत्यमला ती समजावून सांगायची.... " बाळा, लवकरच हा कोरोना हद्दपार होईल आणि मग तुमची शाळा परत पहिल्यासारखी सूरू होईल. "हे ऐकून त्याला खरच खुप आनंद व्हायचा. मनाने तो शाळेत पोहचलेला असायचा. मग आईने त्याला पुस्तक वाचुन दाखवायची.तसेच त्याला क्लास, होमवर्क झाला की आई त्याच्यासोबत खेळायची. कारण शेजारी सोसायटी मध्येही पाॅझिटीव्ह पेशंट आढळतअसल्याने कुणीही लहान मुले एकमेकांच्या घरीही जाऊ शकत नव्हती. सत्यम आपल्या गॅलरीतुन सगळी कडे बघायचा. लाॅकडाऊनअसल्याने सगळीकडे शांतता आणि रस्तेहीओस पडले होते. बरेच दिवसांनंतर कोरोनावरलस आली. रूग्णसंख्या कमी झाली.नंतर शाळा सूरू होणार या बातम्याने सत्यमआनंदाने ऊड्या मारू लागला.


सगळं पहिल्यासारखी धम्माल करता येणार.तो शाळेत जायला खुप उत्सुक होता. शाळा तर सुरू झाली. पण कोरोनामुळेसत्यमचे आईवडील चिंतेत होते की मुलेशाळेत जाऊ लागली की कोरोना होऊ नयेवाढु नये, याची काळजी सगळेच घेत होते.पण मले लहान असल्याने त्यांना कोरोनापेक्षा शाळा इतक्या महीन्यांनंतर सूरू होणारत्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसांडूनवाहत होता. सत्यमही खुप काळजी घेऊनशाळेत जाऊ लागला. त्याला सर्वांना भेटुनखुप आनंद झाला. आता त्याला शाळाशाळेसारखी वाटु लागली. सर्वच त्याचेमित्र मैत्रिणी खुप आनंदात होते. पण नेमकव्हायच तेच झाल. सत्यमच्या शाळेत दूरवरूनयेणार्‍या मुलांची संख्या जास्त होती आणिही मुले कोरोनाच्या विळख्यात सापडली.खुप विद्यार्थी पाॅझीटीव्ह आल्याने, शाळापुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला. शाळाबंद झाल्या. पुन्हा ऑनलाईन क्लास सूरूझाले. सत्यमला आता या क्लासची सवयझाली. तो सगळ त्याच वेळेवर करत होता.कोरोनामुळे त्याची शाळा वर्षभर ऑनलाईनसूरू होती. परीक्षा झाली आणि रिझल्टहीत्याचा लागुन गेला. सत्यमला ऑनलाईन शाळा नकोशीवाटते, कारण त्याला त्याचे फ्रेंन्ड्स भेटतनाही. शाळेतील मज्जा करायला मिळतनाही. त्यांना भेटण होत नाही. सगळ काहीऑनलाईन सूरू आहे. अभ्यास तर होतो,पण शाळेसारखा आनंद नाही मिळत. कधी हा कोरोना हद्दपार होईल आणि कधी एकदा शाळा सूरू होईल... याची सत्यमलाआणि सर्वच शाळेतील मुलांना प्रतिक्षाआहे.  


Rate this content
Log in