Aarti Ayachit

Others

1.0  

Aarti Ayachit

Others

नव्या वर्षा चे संकल्प

नव्या वर्षा चे संकल्प

1 min
1.9K


आजच सकाळी मुलानी सिंहगढ़ पुणे चे पहाटे सूर्योदयाचे मस्त प्रकृतित्मक स्वरूपाचे चित्र पाठविले मी पहातच राह्यले , त्यानी सांगितले , तो दृश्य इतका मनोरम होता मस्त हिरवे झाड़ पाहून न आई मन खूपच प्रसन्न झाले.

नंतर मी पालक म्हणून मनात संकल्प केला ,या वर्षी छोटी रोपे लावूया आणि मग पोरांन्ना सांगूया कि पुणे मधे तशीच प्रदूषण जास्त असते , शुद्ध हवा नाहीच . तर निदान एक तरी तुळशी चे रोप लावा ते आपल्या प्रकृति साठी उत्तम असूनही आम्हाला कोणच्या ही परिस्थितित प्रसन्न राहून खम्भीर पणे उभे राहायचा धड़ा शिकवितो . "हेच पालक म्हणून नव्या वर्षा चे संकल्प".


Rate this content
Log in