Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

मित्र धर्म

मित्र धर्म

1 min
88


एक मुलगा त्याचे नाव त्याच्या गावावरून पडले असावं म्हणून त्याचे नाव धारवाडकर म्हणून परिचित होते. तो लहानपणापासूनच मुंबईत राहत होता. त्याचे पहीली ते दहावी पर्यंतचे मुंबईतच मराठी मधून झाले होते. 

    म्हणून ते चांगल्याप्रकारे मराठी बोलतात. आणि त्यांना कन्नड मोडतात येत होती.तो एका आॅफिस मध्ये एम जी एम पदी कार्यरत होते.. ते जेंव्हा निवृत्त झाले . त्यावेळेला त्यांचे सहकारी फटकळ हे उपस्थि नव्हते. 

     धारवाडकर मुळचे धारवाडचेच असल्यामुळे नंतर राहणार धारवाडलाच राहत होते.धारवाडकर फटक भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. फटकळणे त्यांचे स्वागत केले. 'या साहेब, मी तुमच्या घरी येणारच होतो. ' खुर्चीत बसत धारवाडकर म्हणाले, 'डी.जी.रागावल्यास माझ्यावर , सेन्डाफला थांबला नाहीत, तुम्हाल नावे ठेवत होते. 

     'फटकळ चेहऱ्याला हात लावून रडत होते. 'काय झाले 'धारवाडकर म्हणाले. तो म्हणाला, 'तुम्ही रिटायर होत्या हे मला पहावे नव्हतं म्हणून मला थांबणे अशक्य होते. आता मी पोरका झालो. मी स्वतः ला आवरुन शकलो नसतो. 'धारवाडकर नाही रडू आवरले नाही. 

   त्यांनीही भावनेला वाट मोकळी करून दिली. "वहीणी, तुमचा नवरा ग्रेट आहे , असा मित्र मला मिळायचा नाही".धारवाडकर आणि फटकळ हे दोघेही गळयात गळा घालून घेतले. फटकळ ने धारवाडकर यांचे भरपेरावा देऊन स्वागत केले. आणि मित्रत्व धर्म जपले. 


Rate this content
Log in