SHUBHAM KESARKAR

Others

2  

SHUBHAM KESARKAR

Others

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

1 min
147


अतिशय सुंदर आणि मराठी माणसास एक नवी ऊर्जा आणि स्वाभिमान मिळवून देणारा एक सुंदर मराठी चित्रपट.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावे , शब्द अपुरे आहेत , आमचे आराध्यदैवत आणि ह्या विशाल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना मानाचा मुजरा. चित्रपटामध्ये जेव्हा घोसालीयाचा माणूस जेव्हा एका गोडाऊन मध्ये नजर ठेवत असतो तेव्हा दिनकर भोसले हे त्याला पाहत असतात आणि त्याच्याच साथीतला माणूस शशिकला हिला छेडण्याचा प्रयत्न करतो तर त्याला ते बघवत आणि दिनकर भोसले ह्यांना ते कळत की त्यांच्यापैकी एक चांगला माणूस आहे आणि त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी दिनकर भोसले हे त्यामाणसांकडे बघत असतात आणि तो ही नजर चुकवत त्यांच्याकडे बघत असतो आणि शेवटी दिनकर भोसले हे त्याला विचारात तेव्हा त्याला कळत हे नाईलाजाने असले काम करत आहेत तेव्हा दिनकर भोसले हे त्यांना ऑफर देतात ह्यातून सुटण्याची , तेव्हा त्या माणसाला त्यांचे म्हणणे पटते आणि तो तेव्हा मदत करतो आजी थोड्या वेळातच दुसरा माणूस तिथे येतो आणि त्याच्याच साथीतल्या माणसाला तिकडे बांधलेला दिसतो आणि विचार करत असताना तेव्हा मागून दिनकर भोसले त्याला मारतात आणि त्याच्या जोडीतल्या माणसाला टिकडन घेऊन जातात पण त्यामध्ये जर त्यांनी त्याक्षणी जर पोलिसांना ह्याबद्दल सांगितलं असत तर घोसालीयाचे माणसं त्याचवेळी पकडून त्याचे काळे धंदे सुद्धा उघडकीस आले असते आणि त्याला त्याच्या Construction site वर त्याला पकडले असते आणि त्याचे सर्व बेकायदा धंदे बंद पाडले असते आणि त्याच्याबरोबर संपर्कात असलेले सर्व जण त्यांना भेटले असते.


Rate this content
Log in